प्रहार, रविवार , दि. 29 डिसेंबर 2013-' घटना आणि त्यामागील राजकारण '
रविवार, दि. 29डिसेंबर 2013 'घटनाआणि त्यामागील राजकारण' भ्रष्टाचार ही समस्या आज आपल्याला खूप मोठी वाटत आहे , भ्रष्टाचाराची चीड येऊन लोक सरकार उलथून टाकत आहेत , परंतु या समस्येवरचे अतिशय सोपे समाधान लोकांना का कळत नाही , सरकारला तसे निर्णय घेण्यास लोक का बाध्य करत नाही , हाच मुळी लाखमोलाचा प्रश्न आहे. जनलोकपालसाठी मोठे आंदोलन उभे राहते , तो मुद्दा प्रचाराचा मुख्य भाग बनवून एखादा पक्ष सत्ता उलथवून टाकतो , परंतु या सगळ्यांच्या मुळावर घाव घालणाऱ्या उपायांसाठी मात्र कुणीही रस्त्यावर यायला तयार नाही , हे या देशाचे दुर्दै...