Posts

Image
प्रहार रविवार, दि.4  फेब्रुवारी  2018 निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली  बजेटमधील फेकाफेकी...! आपली सत्ता उलथविण्याची ताकद या देशातील शेतकऱ्यांमध्ये अजूनही आहे, याची जाणीव जाता जाता मोदी सरकारला झाल्याचे दिसते आणि म्हणूनच या अर्थसंकल्पात वरील आश्वासनाखेरीज शेती क्षेत्रासाठी बऱ्यापैकी तरतूद केल्याचे दिसते. उत्पादनखर्च आणि पन्नास टक्के नफा या सूत्राने हमीभाव निश्चित करावा आणि कोणत्याही परिस्थितीत त्यापेक्षा कमी दराने शेतमाल विकल्या जाणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यावी, ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी होती, यात शंका नाही. काही अंशी ती मागणी पूर्ण होत असली, तरी या सरकारचा आजवरचा अनुभव पाहता हमीभाव ही शेतकऱ्यांसाठी धूळफेकच ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. गुजरातच्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारच्या बुडाखाली आवाज काढल्यानंतर या मोदी आणि शहा सरकारची सत्तेची धुंदी थोडीफार उतरल्यासारखी दिसत आहे. परवा अर्थतज्ज्ञ नसलेल्या वकील अर्थमंत्र्यांनी सर्वसाधारण अंदाजपत्रक सादर करताना शेतकऱ्यांच्या उत्पादनाला उत्पादनखर्चाच्या पन्नास टक्के अधिक हमीभाव दिला जाईल असे घोषित केले. अर्थात मोदी सरक...

बुधवार, दि.25 ऑक्टोबर 2017 पर्यावरणवादी डॉ. वंदना शिवा सह परंपरागत शेती चळवळीचे प्रणेते प्रकाश पोहरे, किशोर तिवारी यांनी घेतली विषबाधीत शेतकऱ्यांची भेट

Image
बुधवार , दि .25 ऑक्टोबर 2017 पर्यावरणवादी डॉ . वं दना शिवा   सह परंपरागत शेती चळवळीचे प्रणेते प्रकाश पोहरे , किशोर तिवारी यांनी घेतली  वि षबाधीत शेतकऱ्यांची भेट 24 ऑक्टोबर ( प्रतिनिधी ) यवतमाळ : जिल्ह्यात कपाशी आणि सोयाबीनउार पडलेल्या अळींचा नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या   जाहल   कीटकनाशकांच्या फउाारणीमुळे 23 शेतकऱ्यानाचा   बळी गेला तर िउाषबाधेने ग्रस्त असलेल्या   शेतकऱ्यांची संख्या जउाळपास   700 च्या उार गेली आहे . यात काल आणखी तीन शेतकऱ्याना उपचारासाठी दाखल करण्यात आले . या गंभीर बाबीचा आढाउाा घेण्यासाठी आज जागतिक पर्याउारण तज्ञ डॉ . उांदना शिउाा नउाी दिल्ली यांचे सह परंपरागत शेतीच्या चळउाळीचे गाढे अभ्यासक प्रकाश पोहरे तसेच शेतकरी स्उााउालंबन मिशनचे   अध्यक्ष किशोर तिउाारी यांनी   आज शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्या शेतकरी शेतमजुराची भेट घेऊन आस्थेने उाचारिपुस केली . याउोळी   परंपरागत शेतीच्या चळउाळीचे गाढे अभ्यासक ...

बुधवार, दि.25 ऑक्टोबर 2017स्वाच्छ भारत अभियानाची सुरुवात रसायनमुक्त शेतीतून वहावी- डॉ. वंदना शिवा

Image
बुधवार , दि .25 ऑक्टोबर 2017 स्वाच्छ भारत अभियानाची सुरुवात रसायनमुक्त शेतीतून  व हावी - डॉ . वंदना शिवा जैउाकि शेतीकडे उाळण्याचे पारंपरिक शेतीचे अभ्यासक प्रकाश पोहरे यांचे आउााहन   2022 पर्यंत जैउाकि उादिर्भ करण्याचा संकल्प 1998 लाच उांदना शिउाांचा मोनसेंटो भारत छोडोचा नारा 24 ऑक्टोबर ( प्रतिनिधी ) यउातमाळ : स्उाच्छतेचा मूलमंत्र देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्उाच्छ भारत अभियानाची सुरुउाात केली आहे . देश रासायनिक शेतीतून मुक्त करून स्उाच्छ आणि स्उास्थ आहार देशउाासीयांना उपलब्ध करून देण्यासाठी जैउाकि शेतीला प्राधान्य देण्यात याउो . देशात खऱ्या अर्थाने स्उाच्छ भारत अभियान राबउाायचे असेल तर त्यासाठी रसायनमुक्त शेतीला सुरुउाात करण्याचे आउााहन जागतिक पर्याउारणउाादी , शाश्उात परंपरागत उा उाषमुक्ति शेतीच्या चळउाळीचे कार्यकर्त्या डॉ . उांदना शिउाा यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे . देशामध्ये 1995 मध्ये कायद्याचे उल्लंघन करून मोनसेंटो कंपनीने प्रउोश केला . मो...