बुधवार, दि.25 ऑक्टोबर 2017स्वाच्छ भारत अभियानाची सुरुवात रसायनमुक्त शेतीतून वहावी- डॉ. वंदना शिवा

बुधवार, दि.25 ऑक्टोबर 2017स्वाच्छ भारत अभियानाची सुरुवात
रसायनमुक्त शेतीतून वहावी- डॉ. वंदना शिवा
जैउाकि शेतीकडे उाळण्याचे पारंपरिक शेतीचे अभ्यासक प्रकाश पोहरे यांचे आउााहन 
2022 पर्यंत जैउाकि उादिर्भ करण्याचा संकल्प
1998लाच उांदना शिउाांचा मोनसेंटो भारत छोडोचा नारा
24 ऑक्टोबर (प्रतिनिधी) यउातमाळ:
स्उाच्छतेचा मूलमंत्र देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्उाच्छ भारत अभियानाची सुरुउाात केली आहे. देश रासायनिक शेतीतून मुक्त करून स्उाच्छ आणि स्उास्थ आहार देशउाासीयांना उपलब्ध करून देण्यासाठी जैउाकि शेतीला प्राधान्य देण्यात याउो. देशात खऱ्या अर्थाने स्उाच्छ भारत अभियान राबउाायचे असेल तर त्यासाठी रसायनमुक्त शेतीला सुरुउाात करण्याचे आउााहन जागतिक पर्याउारणउाादी, शाश्उात परंपरागत उा उाषमुक्ति शेतीच्या चळउाळीचे कार्यकर्त्या डॉ. उांदना शिउाा यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.

देशामध्ये 1995 मध्ये कायद्याचे उल्लंघन करून मोनसेंटो कंपनीने प्रउोश केला. मोनसेंटो कंपनीचे बी.टी.कपाशीचे  बियाणे बोंडअळीउार नियंत्रण मिळत असल्याने कीटकनाशकांचा खर्च उााचणार असल्याच्या भुलथापा शेतकऱ्यांना देण्यात आल्या. तेथूनच शेतकऱ्यांचा आत्महत्यांपासून तर कीटकनाशक फउाारणीच्या उाषबाधेतीलि मुत्यूचा प्रउाास सुरू झाला. बियाण्याच्या पेटंटच्या माध्यमातून `रॉयल्टी' उासुली करून शेतकऱ्यांची लूट सुरू केल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले. ज्या बिटीउार बोंडअळीचा प्रादुर्भाउा होणार नउहता तिच्याउार बोंडअळीचा प्रकोप उााढल्याने कीटकनाशकांच्या अतिरिक्त खर्चाचा बोझा शेतकऱ्यांउार पडला. किडीची प्रतिकारशक्ती उााढल्याने उा शेतकऱ्यांची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने जिल्ह्यात 22 शेतकऱ्यांना िउाषबाधेचे बळी ठराउो लागल्याचा आरोप डॉ. उांदना शिउाा यांनी केला. शेतकऱ्यांच्या मृत्युस कारणीभूत ठरणाऱ्या मोनसेंटो कंपनीउार हत्यांचे गुन्हे दाखल उहायला पाहिजे अशी मागणीही केली. देशात 95 टक्के कपाशी बीज धोकादायक आहे, त्यामुळे कॅन्सर होतो. मोनसेंटोने राउंडअप बीटी कपाशीची उाक्रिी सुरू केली आहे. श्रीलंकेमध्ये राउंडअप बीटीमुळे 2 लाख नागरिकांना किडनीचे आजार झाले होते त्यामध्ये 40 हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याने त्यांनी उााणाउार बंदी आणली. तेउहा स्उाच्छ आणि स्उास्थ आहार नागरिकांना मिळण्यासाठी जैउाकि शेतीकडे उाळल्यािशउााय पर्याय नसल्याचे डॉ. उांदना शिउाा यांनी स्पष्ट केले. 1998 मध्येच डॉ.उांदना शिउाा यांनी मोनसेंटो भारत छोडोचा नारा दिला होता. भुतान, सिक्कीम उा उत्तराखंड राज्यात रासायनिक शेती बंद करून स्थानिकांनी ऑरगॅनिक  म्हणजेच सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले आहे आणि आता तेथील शेतकरी सुखी आणि समाधानी झाला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांनी या राज्याचा दौरा करुन खातरजमा करावी आणि स्वत:मधील आत्मविश्वास वाढवावा. मोन्सेंटोचे धोरण एका बिजाचे शून्य बीज करण्याचे आहे तर आपल्याला एका बिजाचे शेकडो बीज तयार करून सिड बॅकची निर्मिती करून घरच्या बियाण्यांची उपलब्धता करायची असून प्रकाश पोहरेंच्या माध्यमातून 2022 पर्यंत शेती श्रेत्रात जैउाकि उादिर्भाची निर्मिती करण्याचा संकल्प डॉ. उांदना शिउाा यांनी पत्रकार परिषदेमध्ये उयक्त केला. शेतकऱ्यांनी रासायनिक शेती बंद करून कमी खर्चाची नैसर्गिक शेती करण्याउार भर दिल्यास उत्पादन खर्चामध्ये मोठी कपात केली जाऊ शकते. त्यातून शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा कमी होऊन आर्थिक सुबत्ता निर्माण होण्याचा िउाश्उाास परंपरागत शेतीच्या चळउाळीचे अभ्यासक प्रकाश पोहरे यांनी उयक्त केला. शेतकऱ्यांना उााचिउाण्याकरिता परंपरागत जैउाकि शेतीशिउााय पर्याय नसल्याने जैउाकि शेतीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा आणि सरकारनेसुद्धा त्याकरीता 25 हजार रुपये हेक्टरी अनुदान देऊन नउया युगाला सुरुउाात करण्याचे आउााहन शेतकरी स्उााउालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिउाारी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017