प्रकाश पोहरे यांच्या मागणीचा पुनरूच्चार

प्रकाश पोहरे यांच्या मागणीचा पुनरूच्चार

   गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी प्रश्नाचे अभ्यासक प्रकाश पोहरे हे सातत्याने रासायनिक कीटकनाशक मुक्त शेतीचे धोरण राबविण्याची मागणी करीत आहेत. एवढेच नव्हे तर रासायनिक किटकनाशकांचे  धोकेदेखील त्यांनी वारंवार समोर ठेवले आहेत. आज किशोर तिवारी यांनी देखील सिक्कीमच्या धर्तीवर रासायनिक कीटकनाशक मुक्त शेतीचे धोरण राबवावे अशी मागणी करून प्रकाश पोहरे यांच्या मागणीचाच पुनरूच्चार केला आहे.

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार रविवार, दि.18 सप्टेंबर 2016 प्रयोजन संपलेला उत्सव!