अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी जागृत व्हा.......

हे इंटरनेट आणि अन्द्रोइडचे जग आहे आणि आज तुमच्याकडे किती वेळ आहे त्यावर तुमची श्रीमंती कळते त्यामुळे तुमच्यामागे असणार्या प्रत्येक क्षणाचा उपयोग हा जाणा . यु -ट्यूब , गुगल ह्या तर ध्न्यानाच्या खाणी म्हणजेच अल्हादिनका चिराग आहे.तुमच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर गुगल देते. अशा काळात प्राध्यापकांनी ह्याच्या संपर्कात राहून स्वताचे ज्ञान वाढवणे व विद्यार्थ्यांला गुरुसे चेला सवाही तेच खरे म्हणजे गुरु दक्षिणा आहे. मात्र दुर्दैवाने ह्या पद्धतीने कुणी विचार करत नाही . त्यामुळे ह्या काळात खरे तर शाळा कॉलेजची शिक्षण आणि प्राध्यापक हे कालबाह्य झाले आहे त्यामुळे तुमचा गुरु म्हणजे इंटरनेट , कॉम्पुटर , गुगल आणि यु- ट्यूब . मात्र लक्षात ठेवा हि दुधारी तलवार आतील आहे. प्रत्येक घरातील दिवाणखान्यात T.V. ऐवजी इंटरनेट जोडलेला कॉम्पुटर हे ज्या दिवशी होईल त्या दिवसापासून खरी शैक्षणिक क्रांती सुरु झालेली दिसेल.

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार रविवार, दि.18 सप्टेंबर 2016 प्रयोजन संपलेला उत्सव!