कृषी साप्ताहिक कृषकोन्नती लोकार्पण सोहळा २६ जून २ ० ० ७

 साप्ताहिक कृषकोन्नतीचे  लोकार्पण करतांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी संशोधक श्री. राम कलसपुरकर,   डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. शरद निंबाळकर,   तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री  मा. अनिल देशमुख, किसान जागरण मंचाचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रतापरावजी  भोसले , कृषकोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे,  राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालक सौ. मनीषा म्हैसकर तसेच  माजी कृषी मंत्री मा. श्री.हर्षवर्धनजी देशमुख. 

 दीप प्रज्वलन करतांना किसान जागरण मंचाचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रतापरावजी  भोसले 


  साप्ताहिक कृषकोन्नती लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आपले विचार मांडतांना  किसान जागरण मंचाचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रतापरावजी  भोसले 
  साप्ताहिक कृषकोन्नती लोकार्पण सोहळ्याप्रसंगी कृषकोन्नतीची भूमिका विषद करतांना  कृषकोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे 

 
 
  विचार मांडतांना माजी मंत्री मा. श्री.हर्षवर्धनजी देशमुख 
 कृषकोन्नती अंकाचे वाचन करतांना  डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. शरद निंबाळकर 
  कृषकोन्नती अंकाचे वाचन करतांना माहिती व जनसंपर्क महासंचालक सौ. मनीषा म्हैसकर 



 

 साप्ताहिक कृषकोन्नती लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थित गणमान्य 

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017