अन्न सुरक्षा योजना
अन्न सुरक्षा योजना ......
१२५ कोटी जनतेपैकी ६७ % म्हणजे ८० कोटी जनतेकरीता वार्षिक १ लाख २५ हजार कोटी
( १,२५,०००,०००,०००,०० ) म्हणजे १० हजार कोटी दर महिन्याला, म्हणजे १२५ रुपये प्रती व्यक्ती प्रती महिना म्हणजे ४ रुपये प्रती व्यक्ती, प्रती दिन .
वाहतूक व साठवणीकरीता ७२ हजार कोटी वार्षिक......म्हणजे ६ हजार कोटी प्रती महिना ( योजनेच्या ६० % वेगळे लागतील ).
७२ हजार कोटी रुपये व्यवस्थापन खर्च वेगळा...( म्हणजे पुन्हा योजनेच्या ६० % )
७२+७२ = १ लाख ४४ हजार कोटी रुपये ( १,४४,०००,०००,०००,०० )
म्हणजेच ५ रुपये प्रती व्यक्ती, प्रती दिन .
म्हणजेच ४ रुपयाची भिक द्यायला ५ रुपये खर्च .
१.२५ + १.४४ = २ लाख ६९ हजार कोटी रुपये ( २, ६९,०००,०००, ०००, ०० )
आणि ह्याचे फलित काय ?......तर अर्थसंकल्पात आधीच असलेली वित्तीय तुट वाढेल, त्यामुळे इतर कर वाढवावे लागतील, जवळपास फुकटात अन्नधान्य मिळाल्यामुळे लेबर प्रॉब्लेम वाढतील, शेतकऱ्याच्या शेतमालाच्या किमती अतिशय पडतील परिणामी शेती तसेच व्यवसाय व उद्योग बरबाद होतील.
त्यामुळे हि अन्न सुरक्षा योजना नाही तर भारत बरबाद योजना आहे .......
प्रकाश पोहरे
प्रतीक्रीयांकारिता ९८२२५९३९२१ वर SMS पाठवा किंवा
2prakashpohare@gmail.com वर इमेल करा किंवा
अधिक माहिती करिता फेसबुकवर टाईप करा https://www.facebook.com/prakash.pohare.3

Comments
Post a Comment