प्रहार, रविवार, दि. 25 जानेवारी 2015 सवलती गरजवंतांनाच मिळायला हव्या!
आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com रविवार, दि. 25 जानेवारी 2015 सवलती गरजवंतांनाच मिळायला हव्या! जे लोक सवलती न घेण्याइतके आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांनी सवलती घ्याव्यात का आणि सरकारनेही त्यांना त्या द्याव्यात का , हा कळीचा प्रश्न आहे. विशेषत: सरकारी तिजोरीची अवस्था फारशी चांगली नसताना सवलतींवर , सबसिडींवर अशी उधळपट्टी करणे सरकारला कसे परवडू शकते. खरे तर ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्या लोकांनी स्वत:हून पुढाकार घेत या सवलती नाकारायला हव्या. लोकांना स्वत:हूनच हे कळायला हवे आणि त्यांना तसे ...