आता तरी शेतकऱ्यांनी नाक दाबावे...! प्रहार रविवार, दि.29 जानेवारी 2017
प्रहार रविवार,
दि.29 जानेवारी
2017
आता तरी
शेतकऱ्यांनी नाक
दाबावे...!
इतर कोणतेही
काम करून
शेतकरी पैसा
मिळवू शकतो,
मुळात तो
कष्टकरी आहे,
त्यामुळे त्याच्यासाठी पोटापुरते
पैसे कमविणे
जड जाणार
नाही. सांगायचे
तात्पर्य शेतकऱ्यांनी आता
एकदा सरकारचे,
पांढरपेशा समाजाचे
नाक दाबावेच
म्हणजे या
लोकांना शेतकऱ्यांची खरी
किंमत कळेल
आणि शेतकऱ्यांची अवहेलना
करण्याचे पातक
ते करणार
नाहीत.
सरकारच्या
शेती
आणि
शेतकरी
विरोधी
धोरणामुळे
शेतकरी
देशोधडीला
लागला,
हे
तर
सत्यच
आहे,
परंतु
दोष
केवळ
सरकारचाच
नाही.
समाजातील
इतर
घटक,
विशेषत:
बहुबोला
मध्यमवर्गीय
घटक
जो
उत्पन्नासाठी
थेेट
शेतीवर
अवलंबून
नाही
त्यानेही
शेतकऱ्यांच्या शोषणाला
प्रत्यक्ष
अप्रत्यक्षपणे हातभार
लावलेलाच
आहे.
काही
दिवसांपूर्वी
एका
परिचिताने
एक
पोस्ट
मला
पाठविली.
त्यात
त्याने
सांगितले,
की
एका
शेतकऱ्याने
एक
टेम्पो
भरून
टमाटे
बाजारात
विकण्यासाठी
आणले;
परंतु
बाजारात
आल्यावर
त्याला
जो
भाव
मिळत
होता
त्यातून
त्याचा
वाहतुकीचा
खर्चदेखील
वसूल
होत
नव्हता.
ठोक
व्यापारी,
दलाल
त्याला
योग्य
भाव
देत
नव्हते.
वाहतूक
आणि
लागवडीचा
खर्च
निघावा
म्हणून
त्याने
किमान
दरात
रस्त्यावर
टमाटे
विकण्याचा
प्रयत्न
केला,
परंतु
ग्राहकांचा
प्रतिसाद
मिळत
नव्हता.
एवढ्या
चांगल्या
ताज्या
रसरशित
टोमॅटोचे
काय
करावे
असा
प्रश्न
त्याला
पडला.
परत
गावी
नेऊन
शेतात
फेकणे
हाच
एक
पर्याय
उरला
होता,
परंतु
टमाटे
असे
मातीत
घालण्यापेक्षा लोकांच्या
पोटात
गेले
तर
अधिक
चांगले
होईल,
या
विचाराने
त्याने
ते
टमाटे
फुकटात
वाटायला
सुरुवात
केली
आणि
अर्थातच
हातोहात
त्याचे
सगळे
टमाटे
संपले.
त्या
शेतकऱ्याने
त्याला
योग्य
वाटला
तो
निर्णय
घेतला,
वरकरणी
तो
चांगला
दिसत
असला,
तरी
माझ्या
मते
त्याने
चूक
केली.
जे
लोक
त्याच्याकडून
फुकट
टमाटे
नेत
होते
त्यांनी
कधी
याचा
विचार
केला
का
हे
टमाटे
पिकवायला
या
व्यक्तीला
काही
तरी
खर्च
आला
असेल,
याच्याकडून
आपण
फुकट
माल
नेत
आहोत
म्हणजे
त्याच्या
पोटावर
पायच
देत
आहोत.
पांढरपेशा,
स्वत:ला
सुशिक्षित
वगैरे
म्हणवून
घेणाऱ्या
लोकांच्या
कॉमेंटस्
काय
असतात
तर,
शेतकरी
मस्तवाल
झाले
आहेत.
गुराढोरांना
भाजीपाला
खाऊ
घालतात;
परंतु
फुकटात
किंवा
कमी
किमतीत
आम्हाला
देत
नाही,
गाढवांना
खायला
देतात,
खतावर
फेकतात
परंतु
स्वस्तात
विकत
नाहीत.
शेतकऱ्यांनी
तुम्हाला
फुकटात
किंवा
स्वस्तात
भाजीपाला
का
द्यावा?
इतर
कोणत्या
वस्तू
तुम्हाला
फुकटात
मिळतात
किंवा
इतर
कोणत्या
उत्पादनाच्या
बाबतीत
तुम्ही
महाग
झाले
म्हणून
ओरड
करता?
त्याला
मस्तवाल
म्हणायचे
काय
कारण?
तुमच्या
बापजाद्याकडून पैसा
घेऊन
तो
शेती
करीत
नाही.
स्वत:च्या
पैशाने,
कर्ज
काढून
मेहनतीने
तो
शेती
करतो,
उत्पादन
घेतो,
ते
काय
तुम्हाला
फुकटात
वाटण्यासाठी?
त्याचा
माल
आहे
तो
मातीत
फेकेल
किंवा
जनावरांना
खाऊ
घालेल,
तुम्ही
त्याला
विचारणारे
कोण?
खरे
तर
चुकते
शेतकऱ्याचेच.
त्याची
दानतच
त्याचा
जीव
घेत
आहे.
भेटले
कुणी
ओळखीचे
की
दे
त्याला
फुकटात
किंवा
स्वस्तात,
शाळा
मास्तर
दिसले
की
दे
त्याला
पिशवी
भरून
भाजी,
डॉक्टर
दिसला
की
भर
त्याची
थैली,
दुकानदार
भेटला
की
दे
त्याला
स्वस्तात
आपला
माल,
या
प्रकारामुळेच
हे
सगळे
फुकटखाऊ
माजले
आहेत.
शेतकऱ्यांनी
स्वत:च आपली
किंमत
कमी
करून
घेतली
आहे.
कोणता
तरी
डॉक्टर
शेतकरी
आहे
म्हणून
फुकटात
इलाज
करतो
का?
शेतकऱ्यांच्या पोरांची
फुकटात
शिकवणी
घेणारे
मास्तर
आता
कुठे
उरलेत
का?
दुकानदार
शेतकऱ्यांना
माल
विकताना
पाच
पैसे
तरी
कमी
करतो
का?
मग
शेतकऱ्यांनीच
ही
दानत
दाखविण्याचे
काय
कारण?
शेतकऱ्यांनी
आता
पुरते
व्यावसायिक
व्हायला
हवे.
माल
घरात
सडला
तरी
चालेल,
शेतात
टाकून
त्याचे
खत
करता
येईल,
परंतु
कमी
किमतीत
तो
विकू
नये.
मी
मागेही
अनेकदा
हेच
सांगितले
आहे
की
शेतकऱ्यांनी
बाजाराची
गरज
ओळखून
शेती
करायला
हवी,
खरे
तर
त्याच्याही
समोर
जाऊन
असे
म्हणता
येईल
की
शेतकऱ्यांनी
बाजारात
आधी
गरज
निर्माण
करावी
मग
उत्पादन
घ्यावे.
त्यासाठी
मी
एखादे
वर्ष
शेती
पडीक
ठेवून
इतर
कामधंदे
करावे,
हेदेखील
सुचविले
होते.
काही
महिन्यांपूर्वी तुरीची
डाळ
अडीचशे
रुपयांवर
गेली
होती,
झक
मारत
लोकांनी
ती
घेतलीच
ना?
कुणी
डाळ
खाणे
सोडले?
स्वस्तात,
कमी
किंमतीत
उपलब्ध
होतो
तो
भाजीपाला
ही
लोकांची
धारणा
शेतकऱ्यांनीच
निर्माण
केली
आहे.
साध्या
चपला
विकणारा
दुकानदारदेखील चप्पल
स्वस्तात
मागितली
तर
हा
काय
भाजीपाला
आहे,
असे
म्हणतो.
म्हणजे
लोकांचे
पोट
भरणाऱ्या
अन्नधान्याची,
भाजीपाल्याची
तुलना
खेटराशी
केली
जाते.
लोकांची
ही
धारणा,
मानसिकता
शेतकऱ्यांनी
आता
बदलायला
हवी.
भूक
ही
लोकांची
पहिली
गरज
असेल
तर
ती
गरज
भागविण्यासाठी सर्वाधिक
खर्च
लोकांनी
करायला
हवा;
परंतु
आपल्याकडे
फुकटात
पोट
भरण्याची
व्यवस्था
सरकारनेच
निर्माण
केली
आहे.
या
सरकारला
आणि
फुकटखाऊ
लोकांना
धडा
शिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी
आता
या
सगळ्यांचे
नाक
दाबायला
हवे.
कृत्रिम
टंचाई
निर्माण
करून
भरपूर
नफा
कमाविण्याचे
व्यापाऱ्यांचे कसब
आता
शेतकऱ्यांनी
आत्मसात
करायला
हवे.
त्यासाठी
शेती
पडीक
ठेवणे
हा
अगदी
रामबाण
उपाय
ठरतो.
विशेषत:
भाजीपाला,
फळे
वगैरेंचे
उत्पादन
शेतकऱ्यांनी
किमान
दोन
वर्षे
घेऊ
नये
आणि
त्यानंतर
बाजाराच्या
गरजेनुसार
मर्यादित
स्वरूपात
उत्पादन
घ्यावे
आणि
भरपूर
नफा
कमवावा.
गेल्या
वर्षी
तुरीचे
भाव
वाढले
होते
म्हणून
यावेळी
तुरीचा
पेरा
अधिक
झाला,
त्याचा
परिणाम
काय
होईल
तर
अधिक
उत्पादनामुळे
भाव
कोसळतील.
टोमॅटो,
कांद्याच्या
बाबतीत
नेहमी
हेच
पाहायला
मिळते.
बाजाराची
गरज
किती
आहे
आणि
उत्पादन
किती
घ्यायला
हवे
किंवा
उत्पादन
थांबवून
कृत्रिमरित्या गरज
कशी
वाढवायची,
याचे
तंत्र
आता
शेतकऱ्यांनी
आत्मसात
करायला
हवे.
त्याला
बाजाराच्या
मागे
राहून
चालणार
नाही,
तो
बाजाराच्या
पुढेच
असायला
हवा.
बाजाराचे
अर्थशास्त्र
त्यांनी
तयार
करायला
हवे,
त्याने
बाजाराच्या
तालावर
नाचू
नये,
बाजार
आपल्या
तालावर
कसा
नाचेल
हे
पाहायला
हवे.
थोडक्यात
काय
शेतकऱ्यांनी
परोपकाराच्या
भ्रामक
समजुतीतून
बाहेर
पडून
वास्तवाची
जाण
ठेवायला
हवी.
सगळ्या
शेतकऱ्यांनी
एकजुटीने
एखादे
वर्ष
शेती
न
करण्याचा
निर्णय
घेतला
तर
आज
जे
टोमॅटो
लोक
फुकटात
मागतात
त्याच
टोमॅटोला
उद्या
सोन्याचा
भाव
येईल.
त्यासाठी
शेतकऱ्यांनी
थोडी
कळ
सोसण्याची
तयारी
ठेवावी.
पोट
भरण्याची
चिंता
नाही,
सरकारची
अन्नसुरक्षा
योजना
आहे,
त्याचा
पुरेपूर
वापर
करायचा
आणि
इतर
गरजांसाठी
अन्य
मार्गाने
पैसा
मिळवायचा.
मागच्या
एका
लेखात
असे
शंभर
मार्ग
मी
सुचविले
होते.
इतर
कोणतेही
काम
करून
शेतकरी
पैसा
मिळवू
शकतो,
मुळात
तो
कष्टकरी
आहे,
त्यामुळे
त्याच्यासाठी
पोटापुरते
पैसे
कमविणे
जड
जाणार
नाही.
सांगायचे
तात्पर्य
शेतकऱ्यांनी
आता
एकदा
सरकारचे,
पांढरपेशा
समाजाचे
नाक
दाबावेच
म्हणजे
या
लोकांना
शेतकऱ्यांची
खरी
किंमत
कळेल
आणि
शेतकऱ्यांची
अवहेलना
करण्याचे
पातक
ते
करणार
नाहीत.
फेसबुकवर
प्रहार
वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare
आणि
ब्लॉगवर
भेट
देण्यासाठी Prakashpoharedeshonnati.blogspot.in टाईप
करा.
प्रतिक्रियांकरिता:
Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile
No. +91-9822593921
प्रहारच्या
प्रतिक्रिया
देताना
कृपया
आपले
नाव,
गाव
लिहा.

Comments
Post a Comment