Posts

Showing posts from 2013

प्रहार, रविवार , दि. 29 डिसेंबर 2013-' घटना आणि त्यामागील राजकारण '

रविवार, दि. 29डिसेंबर 2013 'घटनाआणि त्यामागील राजकारण' भ्रष्टाचार   ही   समस्या   आज   आपल्याला   खूप   मोठी   वाटत   आहे ,   भ्रष्टाचाराची   चीड   येऊन   लोक   सरकार उलथून   टाकत   आहेत ,   परंतु   या   समस्येवरचे   अतिशय   सोपे   समाधान   लोकांना   का   कळत   नाही , सरकारला   तसे   निर्णय   घेण्यास   लोक   का   बाध्य   करत   नाही ,   हाच   मुळी   लाखमोलाचा   प्रश्न   आहे. जनलोकपालसाठी   मोठे   आंदोलन   उभे   राहते ,   तो   मुद्दा   प्रचाराचा   मुख्य   भाग   बनवून   एखादा   पक्ष   सत्ता उलथवून   टाकतो ,   परंतु   या   सगळ्यांच्या   मुळावर   घाव   घालणाऱ्या   उपायांसाठी   मात्र   कुणीही रस्त्यावर   यायला   तयार   नाही ,   हे   या   देशाचे   दुर्दैवच   म्हणावे   लागेल. लेख तुमच्यासमोर असेल तोपर्यंत  दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तारूढ झालेले असेल. अरविंद केजरीवालांनी दिल्लीत कमाल करून दाखवली, यात वाद असण्याचे कारण नाही. अवघ्या एक वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या पक्षाने पहिल्याच प्रयत्नात सत्ता स्थापन करण्याइतपत मजल गाठावी, हे नक्कीच कौतुकास्पद म्हणा

वीज समस्यांच्या हेल्पलाइनला शेतकर्यांचा उदंड प्रतिसाद !

Image

शेतकर्यांना वीज ग्राहक कायद्यानुसार असलेले हक्क !

Image

दि. २०/१२/२०१३ रोजी दैनिक देशोन्नतीमध्ये प्रकाशित झालेली बातमी......

Image

दि. १९/१२/२०१३ रोजी दैनिक देशोन्नतीमध्ये प्रकाशित झालेली बातमी......

Image
Image

भारनियमनाचा पुन्हा एक बळी

Image

चलो अकोला

Image

कारभारात सुधारणा करा- शेतकरी नेते प्रकाश पोहरे ह्यांचा इशारा

Image

शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांचा इशारा

Image
                                click to read on e-paper http://deshonnati.digitaledition.in/c/2030795

Latest news published in Daily deshonnati

Image

प्रकाश पोहरे बने ‘इलना’ के उपाध्यक्ष

Image
प्रकाश पोहरे बने ‘इलना’ के उपाध्यक्ष 2013.09.14 आगरा  /महाराष्ट्र के नागपुर एवं अकोला से प्रकाशित राष्ट्रीय समाचार पत्र देशोन्नति (मराठी) के ग्रुप एडिटर प्रकाश पोहरे को भारतीय  भाषाई समाचार पत्र संगठन (इलना) का उपाध्यक्ष चुना गया है. पिछले दिनों आगरा में आयोजित संगठन की 72वीं वार्षिक बैठक में प्रकाश पोहरे को सर्वसम्मति से चुना गया. इस दौरान परेश नाथ (दिल्ली प्रेस) को सर्वसम्मति से दुबारा अध्यक्ष पद के लिए चुना गया. बैठक में देश भर से आए 160 प्रकाशकों ने हिस्सा लिया. अपने अध्यक्षीय संबोधन में परेश नाथ ने भाषाओं के महत्व पर प्रकाश डालते हुए कहा कि भाषाई समाचार पत्र ही देश के लोकतंत्र की जान हैं. इनके बगैर हमारा कोई भी संवैधानिक या कानूनी अधिकार सुरक्षित नहीं है. प्रकाश पोहरे ने खुद को उपाध्यक्ष चुनने के लिए इलना के सभी सदस्यों का धन्यवाद किया. उन्होंने कहा कि वो इस नई जिम्मेदारी को पूरी लगन से निभाएंगे. विदर्भ पब्लिकेशन के कर्ता-धर्ता प्रकाश पोहरे का नाम महाराष्ट्र के पत्रकारिता जगत में काफी सम्मान से लिया जाता है. इसी पब्लिकेशन के अखबार देशोन्नति (मराठी) और राष्ट्रप्रकाश (हि

प्रहार

Image
  रविवार,  दि.25 ऑगस्ट 2013 साळगावकर आणि दाभोलकर - दोन टोके! विज्ञानाची कास धरणारे पाश्चात्य देश आज प्रगतीच्या वाटेवर कुठल्या कुठे निघून गेले आहेत आणि आपण मात्र अजूनही धार्मिक जळमटांना आपली आभुषणे समजत अनेक खुळचट, वेडगळ कल्पनांना चिकटून आपल्याच विकासाची वाट रोखून उभे आहोत. दाभोलकरांसारखी एखादी व्यक्ती आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालू पाहते आणि आम्हाला ते सहन न होऊन आम्ही त्यांनाच संपवायला निघतो. अर्थात दाभोलकरांची हत्या करून धार्मिक उन्माद साजऱ्या करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे, की शेवटी विजय सत्याचाच होत असतो आणि सत्य हे नेहमी तर्कशुद्ध, वैज्ञानिक विचारांच्या बाजूनेच उभे असते.        आपल्या पुरोगामीत्वाचा डंका मिरविणाऱ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली जावी अशी घटना या आठवड्यात घडली. या महाराष्ट्राने पुरोगामी, आधुनिक आणि वैज्ञानिक विचार देशाला दिले. अनेक संत, महात्मे आणि सामाजिक तसेच राजकीय धुरिणांनी या पुरोगामी विचारांची पताका समर्थपणे आपल्या खांद्यावरून वाहून नेली. आधुनिक विचारांच्या या वारकऱ्यांमधील एक अतिशय आदराचे व्यिक्तमत्त्व असलेल्या डॉ. नरेंद्र

उज्ज्वल नागरी पतसंस्था मर्या. नागपूर येथील ' निर्मल नगरी ' च्या प्रसंगी टिपलेले क्षण.........

Image

विनोद तावडे यांची दैनिक देशोन्नती भेट......

Image

रामदास कदम यांनी दैनिक देशोन्नतीला दिलेली भेट..........

Image

गोपीनाथ मुंडे यांची देशोन्नती भेट .....

Image

स्मृती पर्व २०११ येथे संवाद साधतांना

Image

वृत्तपत्र विक्रेता जिल्हा मेळावा, नांदेड येथे मार्गदर्शन करतांना

Image

दुग्ध व्यवसाय चर्चा सत्रात मार्गदर्शन करतांना

Image

Meeting with Sharad Pawar in Delhi

Image

प्रकाश पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडलेले कापूस आंदोलन

Image