Posts

Showing posts from August, 2013

प्रहार

Image
  रविवार,  दि.25 ऑगस्ट 2013 साळगावकर आणि दाभोलकर - दोन टोके! विज्ञानाची कास धरणारे पाश्चात्य देश आज प्रगतीच्या वाटेवर कुठल्या कुठे निघून गेले आहेत आणि आपण मात्र अजूनही धार्मिक जळमटांना आपली आभुषणे समजत अनेक खुळचट, वेडगळ कल्पनांना चिकटून आपल्याच विकासाची वाट रोखून उभे आहोत. दाभोलकरांसारखी एखादी व्यक्ती आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालू पाहते आणि आम्हाला ते सहन न होऊन आम्ही त्यांनाच संपवायला निघतो. अर्थात दाभोलकरांची हत्या करून धार्मिक उन्माद साजऱ्या करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे, की शेवटी विजय सत्याचाच होत असतो आणि सत्य हे नेहमी तर्कशुद्ध, वैज्ञानिक विचारांच्या बाजूनेच उभे असते.        आपल्या पुरोगामीत्वाचा डंका मिरविणाऱ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली जावी अशी घटना या आठवड्यात घडली. या महाराष्ट्राने पुरोगामी, आधुनिक आणि वैज्ञानिक विचार देशाला दिले. अनेक संत, महात्मे आणि सामाजिक तसेच राजकीय धुरिणांनी या पुरोगामी विचारांची पताका समर्थपणे आपल्या खांद्यावरून वाहून नेली. आधुनिक विचारांच्या या वारकऱ्यांमधील एक अतिशय आदराचे व्यिक्तमत्त्व असलेल्या डॉ. नरेंद्र

उज्ज्वल नागरी पतसंस्था मर्या. नागपूर येथील ' निर्मल नगरी ' च्या प्रसंगी टिपलेले क्षण.........

Image

विनोद तावडे यांची दैनिक देशोन्नती भेट......

Image

रामदास कदम यांनी दैनिक देशोन्नतीला दिलेली भेट..........

Image

गोपीनाथ मुंडे यांची देशोन्नती भेट .....

Image